Languages

   Download App

News

News

श्री दत्तजयंतीच्या मुहुर्तावर ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथील दानशुर साईभक्त श्री. संभुनाथ सवाई यांनी ८२.८७० ग्रॅम वजनाचे ०४ लाख ७७ हजार ०८३ रुपये किंमतीचे सोन्याचे फुल श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिले. सदरची देणगी स्विकारताना संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे.

 

ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथील दानशुर साईभक्त श्री. संभुनाथ सवाई यांचा श्री साईबाबा संस्थानचे वतीने संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी शाल व श्रींची मुर्ती देवून सत्कार केला.

Recent News