Languages

   Download App

News

News

फोटो नंबर ०१) मा.ना.अॅड.राहुल नार्वेकर, अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत उपस्थित होत्या.

फोटो नंबर ०२) मा.ना.अॅड.राहुल नार्वेकर, अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत.

Recent News